भारतीय स्टेट बँकेनं आपल्या ग्राहकांसाठी खास SBI Virtual Card जारी केलं आहे. यानंतर, ग्राहकांना यापुढे ऑनलाइन खरेदीसाठी प्लास्टिक कार्डची आवश्यकता भासणार नाही. Virtual Card मुळे आता ग्राहकांना आपलं कार्ड गमावण्याची भीती असणार नाही. SBI Virtual Card म्हणजे काय? का वापरलं पाहिजे तुम्ही ऑनलाईन व्यवहार करत असाल तर अशावेळी तुमचं सेव्हिंग अकाऊंट सुरक्षित राहण्यासाठी Virtual Card“SBI ग्राहकांसाठी खूशखबर, आता डेबिट कार्ड खिशात घेऊन फिरण्याची गरज नाही – ITech Marathi” वाचन सुरू ठेवा
